🤔🤔न संपणारे का?🤔🤔
🤔🤔न संपणारे का???🤔🤔 असे का तसे का जीवनात न संपणारा प्रश्ण तरिही खुप सारी उत्तर देवून जाणारा का....🙄🙄 माझ्याच बाबतीत अस वाईट का.. माझ च चांगल आहे अस का... माझा का..तसाच तुमचा ही.. तिचे का..तसे त्याचेही...🥵🥵 सुखाचा का..तसाच खोल दूखाचा का.. प्रेमाचा का...न संपणार्या विरहाचा ही..😔😔😔 सकाळी का,दुपारी का.तसा रात्री चा ही आपल्याचे का...अर्थ दर्शक परक्यांचे ही.. जसे गरिबांचे का..तसेच काही से श्रीमंताचे😷😷😷 कधी कोड्यात टाकणारा का.. कधी गुंता वाढवणारे का... तर कधी सर्व बाजुनी वेधून घेणारे का... प्रश्ना च्या जाळ्यात अडकवणारे का...☹☹☹ जिवनाचा प्रवास सूरू करणारे का.. जिवनाचा प्रवास संपवणारे का... कधी थोड्कयात संपणार का.. कधी मरेप्रयंत सोबत राहणारे का...😡😡😡 हसवनारे का...खुपच रडवणारे का.. कधी मायेची उब देणारे.. तर कधी काट्यासारखे टोचणार् का...😱😱😱 डोक सुन्न करणारे,भंडाऊन सोडणारे.. कधी कल्पनेच्या पलीकडील का.. मर्यादांची सिमा ओलांडणारे का... स्वत:गुरफटून घेणारे,श्वास रोखणारेही..😢😢😢 अंतीम परिक्षा घेणारे,जिवाला घोर लावणारे... चुक ठरवणारे,चुकिला प्रोत्साहन देणारे ही का...