लॉक डाउन मधली शाळा

बाहेर पडणारा पाऊस व काळवटून आलेले ढग,
वातावरणात असणारी नीरव शांतता, सर्वत्र जाणवणारी उदासीनता.. आणि अशा वातावरणात शाळेत एकटी असणारी मी.... याच एकटेपणात माझा व शाळेचा सुरू झालेला संवाद... नकळत दोघींच्या मध्ये आलेली एकरूपता..शाळेची मानसिकता समजून घेण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न मी कवितेच्या रूपाने मांडत आहे...
सर्वच भावना शब्दात मांडता येत नाहीत... मनाची उद्विग्नता मांडताना शब्दही अपुरे पडतात.. रिकामं घर जसं खायला उठते तिच काहीशी अवस्था मला शाळेची जाणवली..

Comments

Post a Comment